Thursday, August 21, 2025 04:16:01 AM
इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्लाह अली खामेनी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आत्मसमर्पणाच्या धमकीला उत्तर देताना ते म्हणाले की, आत्मसमर्पण हा शब्द त्यांच्या शब्दकोशात नाही.
Amrita Joshi
2025-06-26 17:52:06
गुरुवारी रात्री इस्त्रायलने इराणची राजधानी तेहरानवर मोठा हल्ला केला आहे. या हल्ल्यात इस्रायली सैन्याने 60 लढाऊ विमानांचा वापर केला.
Jai Maharashtra News
2025-06-20 15:25:16
भारताने इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी मोहीम तीव्र केली आहे. इराणमध्ये 10 हजारहून अधिक भारतीय अडकले आहेत. युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराण सरकारने आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे.
2025-06-17 13:54:41
दिल्ली विद्यापीठाने प्रेम, ब्रेकअप व डेटिंगसंबंधी ‘निगोशिएटिंग इंटिमेट रिलेशनशिप्स’ नावाचा अभ्यासक्रम सुरू केला आहे, जो तरुणांना भावनिक समज व नातेसंबंध हाताळायला मदत करतो.
Avantika parab
2025-06-17 12:19:04
इराण-इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाने 24x7 नियंत्रण कक्ष सुरू केला असून तेहरानमधील भारतीय दूतावासानेही मदतीसाठी आपत्कालीन हेल्पलाईन सुरु केली आहे.
2025-06-17 11:58:49
आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठा तणाव निर्माण झाला असून इराणच्या सीमेवर सुमारे 50,000 अमेरिकन सैनिक तैनात असल्याचा दावा इराणने केला आहे.
Samruddhi Sawant
2025-04-01 14:24:13
दिन
घन्टा
मिनेट